Kapil PundDec 27, 20223 min readमिसळ Chroniclesनो ऑफेन्स, पण पुण्यात मिसळ हा प्रकार फेल आहे. सगळीकडे ट्राय करून झालंय. काही एकदम पाणचट किंवा गोड आणि अगदी गरजे पेक्षा तिखटजाळ! ठीक आहे...